Friday, July 31, 2015

prem in marathi : तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡ मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते...♡....

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही 
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡ 
मनालाही समजावलय तू माझी नाही 
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप 
आवडते...♡....

Tu mazi ahes ki nahis mahit nahi,

pan tula manayala khup awadate.....
Manalahi samjaeayala tu mazi nahi 
pan tyalahi ata tuzyachsati dhaddhadayala khup awadate

No comments:

Post a Comment