Wednesday, March 25, 2015

friendship in marathi

आपल्याकडे गण नाही.! पण
आपल्या छातीत दम आहे.!
आपल्या मागे भाई लोक नाहीत.!
पण आपल्या बरोबर आपले मित्र
आहेत.! आपल फक्त एकच असते.!
पोरगी आली तर येऊदे,गेली तर
जाऊदे.! पण मित्र आला तर
घेतला जिवाशी.!
आणि त्याला नाडणारा कैलास
वाशी......

No comments:

Post a Comment