Wednesday, July 1, 2015

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती —

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती

No comments:

Post a Comment